रेल्वे अपघातांची संख्या कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठीच आत्मनिर्भर भारत अभियानातून तयार करण्यात आलेल्या कवच टेक्नॉलॉजीची यशस्वी चाचणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. दोन्ही ट्रेन एकाच वेळी समोरा-समोर आल्यानंतर होणारा मोठा अपघात टाळण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत कवच टेक्नॉलॉजी तयार केली आहे.
Join Our WhatsApp Community