अजित दादांना फासावर लटकवाल का?

124

अमरावती येथील महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा यांच्या खासदारांनी शाईफेक केल्यामुळे आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी राणा हे दिल्लीत होते. त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.