UP Election Result 2022: उत्तर प्रदेशात योगीच ‘महंत’

136

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत पुन्हा मोदी-योगी सत्ता काबीज करतील, असा विश्वास आहे. कारण राम मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, मथुरामध्ये श्रीकृष्णाच्या मंदिराची पुर्नबांधणी करण्याचा वाद मिटवल्याने भाजपचे वजन वाढले आहे. या निवडणुकीत मात्र समाजवादी पक्षाने भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. तसेच बहुजन समाज पक्ष आणि कॉंग्रेस या निवडणुकीत किती यश मिळवणार, हे पहावे लागणार आहे.

अपडेट – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 – एकूण जागा 403

पुढे विजयी
भाजपा ०० २७३
सपा ०० १२५
कॉंग्रेस ०० ०२
आप ०० ००
बसपा ०१ ०१
अन्य ०२ ०२

 

२०१७ विधानसभा निवडणूक

उत्तर प्रदेश – एकूण जागा ४०३

  • भाजप + (रालोआ) – ३२५,
  • भाजप – ३१२,
  • अपना दल – ९,
  • भारतीय समाज पक्ष – ४,
  • बसप – १९,
  • समाजवादी पक्ष – ४७,
  • काँग्रेस – ७.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.