गोवा विधानसभा निवडणुकीत कायम अस्थिर वातावरण असते, राज्यात मागील १० वर्षांत ११ मुख्यमंत्री पाहिले आहेत. भाजपचे या निवडणुकीत सत्ता मिळवणे तितके सोपे नाही. कारण यंदाच्या निवडणुकीत गोव्यात तृणमुल आणि आप यांच्या सहभागाने चुरस वाढेल.
अपडेट – गोवा विधानसभा निवडणूक 2022 – एकूण जागा 40
पार्टी | पुढे | विजयी |
भाजपा | ०० | २० |
कॉंग्रेस | ०० | १२ |
टीएमसी | ०० | ०२ |
आप | ०० | ०२ |
एनसीपी | ०० | ०० |
अन्य | ०० | ०४ |
२०१७ विधानसभा निवडणूक
गोवा – एकूण ४० जागा
- काँग्रेस – १७,
- भाजप – १३,
- महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष – ३,
- गोवा फॉरवर्ड पक्ष – ३,
- अन्य – ३,
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – १