Punjab Election Result 2022: पंजाबमध्ये ‘आप’च ठरला बाप!

157

पजाब विधानसभा निवडणुकीत यंदा कॉंग्रेसची सत्ता पुन्हा येईल, अशी शक्यता कमीच आहे. कारण यावेळी तिथे आम आदमी पक्षाचा जोर अधिक आहे. तसेच अकाली शिरोमणी, भाजप आणि कॉप्टन अमरिंदर सिंग हे देखील प्रभाव टाकणार आहेत.

अपडेट – पंजाब विधानसभा निवडणूक 2022 – एकूण जागा 117

पक्ष पुढे विजयी
कॉंग्रेस ०० १८
आप ०० ९२
अकाली ०० ०४
भाजपा ०० ०२
अन्य ०० ०१

 

२०१७ विधानसभा निवडणूक

पंजाब – एकूण जागा ११७

  • काँग्रेस – ७७
  • आम आदमी पक्ष – २०,
  • शिरोमणी अकाली दल – १५,
  • भाजप – ३,
  • लोक इन्साफ पार्टी – २
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.