उत्तराखंडमध्ये भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात थेट लढत आहे. मागील निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या ना-या भाजपाला सत्ता मिळाली, त्याप्रमाणे यंदाही भाजपाचे कमळ फुलेल, अशी शक्यता आहे.
अपडेट – उत्तराखंड विधानसभा निवडणूक 2022 – एकूण जागा 70
पक्ष | पुढे | विजयी |
भाजपा | ०० | ४७ |
कॉंग्रेस | ०० | १९ |
आप | ०० | ० |
अन्य | ०० | ४ |
२०१७ विधानसभा निवडणूक
उत्तराखंड – एकूण जागा ७०
- भाजप – ५७
- काँग्रेस – ११
- अन्य – २