उत्तर प्रदेश निवडणूक : मतदानात मुसलमानांची कट्टरता, 34 मतदारसंघात दाखवली धर्मांधता

180

५ राज्यांच्या निवडणुकीत सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या निकालाची चर्चा अधिक झाली, येथील पारंपरिक जाती-पातीच्या राजकारणाला येथील हिंदूंनी तिलांजली देत जाती पेक्षा देश, विकास महत्वाचा हे दाखवून दिले, परंतु येथील मुस्लिम धर्मीयांनी आपली कट्टरता शाबूत असल्याचे दाखवून दिले. निवडणूक म्हणजे लोकशाही, राष्ट्रनिर्माण, विकास हे महत्वाचे नसून आमच्यासाठी धर्म महत्वाचा आहे, हे तेथील मुसलमानांनी सिद्ध केले. त्यामुळे ‘आधी धर्म मग देश’ ही मुसलमानांमधील भावना नष्ट करण्यासाठी उत्तर प्रदेशातील निवडणूक देशात सामान नागरी कायद्याची आवश्यकता अधोरेखित करत आहे.

Uttarpradesh

या कारणांमुळे मुसलमान विरोधात गेले का?

उत्तर प्रदेशातील एकूण ४०३ विधानसभा मतदारक्षेत्रात ७१ मतदारसंघ आहेत, जे मुस्लिम बहुल आहेत. २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाला यातील ४७ मतदार संघातून मोठे मताधिक्क्य मिळाले होते, अर्थात यामागे वेगळी कारणे होती, त्यावेळी समाजवादी पक्षाच्या प्रति तीव्र नाराजी होती, त्यामुळे भाजपच्या बाजूने मते पडली. परंतु २०२२च्या निवडणुकीत  याच मतदारसंघात जेव्हा मुसलमानांना मतदान करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी भाजपचा दारुण पराभव केला. मागील कार्यकाळात केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील योगी सरकार यांनी ट्रिपल तलाक कायदा, लव्ह जिहाद कायदा, धर्मांतर विरोधी कायदा केला म्हणून या ६७ जागांवर मुसलमानांनी एकजात भाजपच्या विरोधात मतदान केल्याचे दिसत आहे.  समाजवादी पक्षाने जिंकलेल्या एकूण १११ जागांपैकी ३४ जागा या केवळ मुसलमान बहुल भागातील जिंकल्या आहेत. ज्यामध्ये मुसलमान बहुसंख्येने आहेत. तर उर्वरित मुसलमान बहुल भागातून समाजवादी पक्षाच्या मित्र पक्षाच्याच मुसलमान उमेदवाराचा विजय झाला. यावरून उत्तर प्रदेशात हिंदूंनी जातीपातीच्या विचारांमधून बाहेर पडण्याची मानसिकता तयार केल्याचे दिसले, पण मुसलमान मात्र धर्मांध राहिले आहेत का, अशी चर्चा सुरु आहे.

(हेही वाचा Uttar Pradesh Election Result 2022: एकाही मुसलमानाला उमेदवारी न देता भाजपाने फडकावला भगवा)

या मतदारसंघांतून सपाचे मुसलमान उमेदवार जिंकले 

  • आजम खान – रामपूर
  • अब्दुल्ला आजम खान – स्वार
  • मुख्तार अब्बास अंसारी – मऊ
  • कमल अख्तर – कांठ
  • नाहिद हसन – कैराना
  • हाजी इरफान सोलंकी – सिसामऊ
  • इकबाल मसूद – संभल

  • आशु मलिक – सहारनपूर
  • महंमद मुर्तजा – फूलपूर
  • जियाउर रिजवी – सिकंदरपूर
  • गुलाम महंमद – सिवाल खास
  • नवाब जान – ठाकुराद्वार
  • असरफ अली खान – थाना भवन
  • अरमान खान – लखनऊ
  • आलम वादी – निजामाबाद
  • तसलीम अहमद – नजीबाबाद
  • महंमद नासिर – मुरादाबाद रूरल
  • महंमद युसुफ – मुरादाबाद
  • रफीक अंसारी – मेरठ
  • जियाऊर रहमान – कुंदरकी
  • सुल्तान बेग – मीरगंज
  • महंमद आदिल – मेरठ दक्षिण
  • यासर शाह – बहराइच
  • महमूब अली – अमरोहा
  • उमर अली खान – बेहट सहारनपूर
  • साजिल इस्लाम –  भोजपुरा
  • मोहम्मद फहीम – बिलारी
  • नसीर अहमद – चमरौवा
  • नईम उल हसन – धामपूर
  • सय्यदा खातून – डुमरियागंज
  • नफीस अहमद – गोपालपूर
  • महंमद इरशाद खान – जौनपूर
  • महंमद हसन – कानपूर
  • कैंट साहिद मंजूर –  किठौर
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.