तुम्ही ‘या’ जिल्ह्यात राहत असाल, तर CNG पाईप लाईनव्दारे मिळणार

136

खासदार नवनीत रवी राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे व पेट्रोलियम मंत्रालयाचे मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याकडे सीएनजी गॅस नॅचरल योजनेत अमरावतीसह विदर्भातील इतर जिल्ह्यांचा समावेश करण्याची मागणी केली होती. यामध्ये अदानी ग्रुपच्या वतीने अमरावती, वाशिम, अकोला, यवतमाळ या विदर्भातील ४ जिल्ह्यांना सीएनजी नॅचरल गॅस पाईप लाईनव्दारे सेवा पुरविणार आहे.

सीएनजी पुरवण्याचे अधिकार अदानी ग्रुपला

प्रत्येक तालुक्यात सीएनजी गॅसचे पेट्रोल पंप उघडणार आहे. या मागणीची दखल घेत नियंत्रण बोर्डाने ११ या सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनची यादी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये इंडियन ऑईलनंतर अदानी ग्रुपने बाजी मारली आहे. अदानी ग्रुपला ५० ठिकाणी डिस्ट्रीबुशन डिलरशिप मिळाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे ९ जिल्ह्यांना सीएनजी पुरवण्याचे अधिकार अदानी ग्रुपला मिळाले आहेत.

(हेही वाचा – Russia Ukraine War: आता युक्रेनमध्ये लष्कराचा तुटवडा! काय आहे कारण?)

चर्चेअंती नवनीत राणांना मिळाले यश

खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीत असतांना हा विषय नरेंद्र मोदी पंतप्रधान व पेट्रोलीयम मंत्री यांचेकडे लावून धरला व पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने गौतम अदानी (अदानी ग्रुप) खासदार नवनीत राणा यांना चर्चेला बोलावले होते. चर्चेअंती हे यश आले आहे. आता

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.