गुढीपाडवा – नववर्ष स्वागताची काही क्षणचित्रे

179

संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये मिरवणूक, शोभायात्रा, बाइक रॅली काढण्यात आल्या. तब्बल २ वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य सरकारने कोविडचे सर्व नियम रद्द केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण पहायला मिळत आहे.

गिरगाव शोभायात्रा
गिरगाव शोभायात्रा
New Project 6 1
भव्य रांगोळी
New Project 7
शोभायात्रेतील काही क्षणचित्रे

( हेही वाचा : #गुढीपाडवा : राज्यभरात उत्साहाचे वातावरण )

New Project 2 1

New Project 4 2

New Project 3 2

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.