एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत त्यांना अटक केली, त्यामुळे ठाकरे सरकार चर्चेत आले आहे. मात्र एका महिला खासदाराला रात्री अटक केल्यामुळे ठाकरे सरकारवर टीका होऊ लागली आहे. त्यातच त्या टीकाकारांमध्ये आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा सहभाग झाला आहे. त्यांनी ठाकरे सरकारचे ५ पर्याय देऊन अस्खलित भाषेत वर्णन केले आहे.
काय म्हटले आहे ट्विटमध्ये?
या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की,
थोडक्यात उत्तर द्यावे, (उत्तर दिलेल्या विकल्पांमधूनच एक किंवा सर्व पर्याय निवडून द्यावे)उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा?
1 वसूलीच्या ताब्यात
२ विकृत अघाडीच्या ताब्यात
३ लोड shedding च्या ताब्यात
४ Traffic Jam आणि अव्यवस्थेच्या ताब्यात
५ गुंडांच्या ताब्यात
थोडक्यात उत्तर धावे;
(उत्तर दिलेल्या विकल्पांमधूनच एक किव्हा सर्व पर्याय निवडून धावे)उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा ?
1 वसूली च्या ताब्यात
२ विकृत अघाडीच्या ताब्यात
३ लोड shedding च्या ताब्यात
४ Traffic Jam आणि अव्यवस्थेच्या ताब्यात
५ गुंडांच्या ताब्यात— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 24, 2022
(हेही वाचा सोनिया गांधींच्या औषधोपचारासाठी एमएफ हुसेनचे पेंटिंग खरेदी करण्यास गांधी कुटुंबाने टाकलेला दबाव)
तर अमृता फडणवीस यांनी दुसरे ट्विव केले आहे, त्यात त्यांनी म्हटले की,
बाळा साहेब के नाम पे करते सभी अब रास लीला है, मैं करूँ तो साला, character ढीला है!
बाळा साहेब के नाम पे करते सभी अब रास लीला है,
मैं करूँ तो साला, character ढीला है !#Maharashtra https://t.co/3gHdDk86y2— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 24, 2022
चंद्रकांत पाटील म्हणतात, हिंदुत्व बुडवले!
तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करतउत्तम! हिंदू धर्मियांचा पवित्र “हनुमान चालिसा” म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत “बुडवून दाखवलं”!, असे म्हणाले.
Join Our WhatsApp Communityउत्तम ! हिंदू धर्मियांचा पवित्र "हनुमान चालिसा" म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत "बुडवून दाखवलं"!
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 24, 2022