समुद्राला उधान भरती आली आणि त्याचवेळी जर कमी वेळात जास्त पाऊस पडला तर मुंबईत पावसाचे पाणी तुंबण्याची दाट शक्यता असते. यावर्षीच्या पावसाळ्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंच भरतीचे १७ दिवस, वेळा आणि भरतीची उंची खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. दिलेली उंची ही समुद्रातील लाटांची उंची नसून ती भरतीच्या पाण्याची उंची आहे हे दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : गुगलमध्ये ‘हे’ सर्च कराल तर थेट जेलमध्ये जाल )
उधान भरतीचे १७ दिवस
Join Our WhatsApp Community
View this post on Instagram