राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मंत्रालयातील बत्ती पुन्हा एकदा गुल

154

राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी 12 वाजता होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र या बैठकीच्या काही वेळापूर्वीच मंत्रालयातील वीजपुरवठा खंडीत झाल्याची माहिती समोर आली आहे.

वीज पुरवठा याआधीही झालाय खंडीत

ओबीसी आरक्षणाच्या कॅबिनेट बैठकीच्या वेळीदेखील मंत्रालयातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यानंंतर मागच्याच आठवड्यात मंत्रालयाच्या समोरचे जे मंत्र्यांचे बंगले आहेत त्या जवळपास 10 ते 15 बंगल्यांची वीज पूर्णपणे खंडीत झाली होती, त्यामुळे मंत्र्यांना अंधारात राहावे लागले होते.

( हेही वाचा: 26 मे हा दिवस भारतासाठी महत्वपूर्ण; का ते जाणून घ्या )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.