कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! असा करा अर्ज

175

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत संचालक (वे आणि वर्क्स), सहायक सुरक्षा आयुक्त पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख काही पदांसाठी २६ जून तर काही जागांसाठी १८ जुलै २०२२ आहे.

( हेही वाचा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! जूनमध्ये मिळणार DA थकबाकीची रक्कम?)

अटी व नियम

पदांचे नाव – संचालक ( वे आणि वर्क्स), सहायक सुरक्षा आयुक्त ( RPF)

वयोमर्यादा –
संचालक – ४५ वर्षे
सहाय्यक सुरक्षा आयुक्त – ५५ वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन
अर्ज करण्याचा पत्ता –
सहायक सुरक्षा आयुक्त – मुख्य कार्मिक अधिकारी, केआरसीएल सी.बी.डी. बेलापूर नवी मुंबई, पिन ४०००१४
संचालक – श्रीमती किम्बूंग किपन सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉक १४, सीजीओ कॉम्पेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली

अधिकृत वेबसाईट – konkanrailway.com

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.