बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी 8 जूनला लागणार आहे. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.
बारावीचा निकाल तुम्हाला दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचे नाव देऊन आपला निकाल बघता येईल.
कुठे पाहता येणार निकाल
पुढील संकेतस्थळांवर पाहू शकता निकाल
याशिवाय WWW.mahresult.nic.in आणि https://msbshse.co.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकालशिवाय निकालबाबातची अन्य सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
Join Our WhatsApp Community