Job Alert NHM Recruitment : 12 वी आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बंपर भरती; या पत्त्यावर करा अर्ज

136

National Health Mission Osmanabad राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना NHM Osmanabad Recruitment 2022 जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, पुरुष MPW या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी 30 जून 2022 शेवटची तारीख आहे.

‘या’ पदांसाठी भरती

  • वैद्यकीय अधिकारी
  • स्टाफ नर्स (Staff Nurse)
  • पुरुष MPW (Male MPW)

इतका मिळणार पगार

  • वैद्यकीय अधिकारी ( Medical Officer) 60 हजार रुपये प्रतिमहिना.
  • स्टाफ नर्स (Staff Nurse) 20 हजार रुपये प्रतिमहिना.
  • पुरुष MPW (Male MPW) 18 हजार रुपये प्रतिमहिना.

( हेही वाचा: NH8, NH13; असे क्रमांक राष्ट्रीय महामार्गांना का दिले जातात ? )

ही कागदपत्रे आवश्यक

  • Resume (बायोडेटा).
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे.
  • शाळा सोडल्याचा दाखला.
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

जिल्हा वैद्यकीय, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कक्ष क्रमांक 218, दुसरा मजला. जिल्हा परिषद उस्मानाबाद.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.