क्रेडिट लाइन्समधून वॉलेट आणि प्रीपेड कार्ड (पीपीआय) टॉप अप वगळण्यासाठी आरबीआयचे पाऊल

141

क्रेडिट लाइन्समधून वॉलेट आणि प्रीपेड कार्ड (पीपीआय) टॉप अप वगळण्यासाठी आरबीआयचे पाऊल असे रॅपीपे फिनटेक लि. सीईओ निपुण जैन यांनी स्पष्ट केले आहे.

“क्रेडिट लाइन्समधून वॉलेट आणि प्रीपेड कार्ड (पीपीआय) टॉप अप वगळण्याच्या आरबीआय च्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे फिनटेक कर्ज क्षेत्रामध्ये अधिक पारदर्शकता येईल. पीपीआय परवानाधारक कंपनी म्हणून, आमचा विश्वास आहे की पीपीआय परवान्याचा मुख्य उद्देश क्रेडिट इन्स्ट्रुमेंट म्हणून नव्हे तर पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणून काम करणे आहे. रॅपीपेच्या निओ बँकिंग सेवांसह आर्थिक समावेशन शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्याच्या दृष्टीकोनासाठी वचनबद्ध आहे”.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.