भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकल यांच्या ‘काली’ नावाच्या माहितीपटाच्या व्हिडिओमध्ये श्री महाकालीदेवीच्या वेशभूषेत दाखवण्यात आलेली अभिनेत्री सिगरेट ओढत असल्याचे दिसत आहे. याचे एक भित्तीपत्रकही प्रसारित करण्यात आले आहे. ‘राइम्स ऑफ कॅनडा’ नावाच्या कार्यक्रमाच्या वेळी हे भित्तीपत्रक प्रसारित करण्यात आले. यावरील महिलेच्या हातात समलैंगिकतेच्या संदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानी असलेल्या काली माता या देवीचा अवमान केल्याप्रकरणी हिंदूंमध्ये संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सोशल मीडियातून या प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या आहेत. ‘लिना मणीमेकल यांना अटक करा’, अशा अर्थाचा ‘#ArrestLeenaManimekal’ हा हॅशटॅग अनेकांनी वापरला आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांच्याकडे या माहितीपटावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Here's a filthy worm called #LeenaManimekalai from Tamil Nadu. For her documentary "Kaali", she depicts our, Hindus', revered Devi Maa Kaali in this insulting way.
Question is: Why this worm @LeenaManimekali still not arrested?@AmitShah @narendramodi#ArrestLeenaManimekalai pic.twitter.com/pKNqTSTbyI
— SARATHI KRISHNA (@CHAKRADHARI_10) July 4, 2022
(हेही वाचा शिवसेनेच्या वेबसाईटवर एकनाथ शिंदे शिवसेना नेतेच! उपनेते पदी शिंदे गटातील आमदार कायम)
सोशल मीडियात तीव्र पडसाद
शिवानी दत्ता म्हणतात, हिंदू देव आणि देवतांचा अवमान करणे ही आता फॅशन बनली आहे, त्यामाध्यमातून तथाकथित निधर्मी सिद्ध करता येत आहे.
https://twitter.com/ShivaniO5/status/1543847754342240256?s=20&t=bIkmMWEziADhtdSZrFov6Q
मी लिना मणीमेकल यांना विनंती करतो की, त्यांनी हे भित्तीपत्रक काढून टाकावे. यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत.
Arrest leena manimekalai and the entire production team. Ban tamil arts collective and Toronto metropolitan University for their wicked crime.
#ArrestLeenaManimekalai#tamilartscollective #torontometropolitanuniversity pic.twitter.com/nublyDLATj https://t.co/b4DvNNNEi7 pic.twitter.com/TUXB97Jkz2— Subroto Roy (@Subroto54790045) July 5, 2022
हे भित्तीपत्रक पाहून मला धक्का बसला. म.फि. हुसेन यांच्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांनाच हिंदूंच्या देवतांचा सन्मान न करण्यातून आनंद मिळतो आणि हाच तुमचा उद्देश असतो. हे आक्षेपार्ह आहे. कृपया हे भित्तीपत्रक काढून टाकावे.
Join Our WhatsApp Communityअभिव्यक्ति की स्वतंत्रता और रचनात्मकता की आड़ में यह घिनौनी हरकत है। देश नाजुक दौर से गुजर रहा है और @LeenaManimekali ने करोड़ों लोगों की धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाया है। #ArrestLeenaManimekalai tamil pic.twitter.com/1ysoKMWTmg
— Rajeev Kumar (@rajeevkamail) July 4, 2022