सोलापूर जिल्ह्यामध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सकाळी ६.२२ वाजता काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. त्याठिकाणी भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
Earthquake of Magnitude:4.6, Occurred on 09-07-2022, 06:24:40 IST, Lat: 17.05 & Long: 75.65, Depth: 10 Km ,Location: 154km ENE of Kolhapur, Maharashtra, India for more information download the BhooKamp App https://t.co/RiyaxYsfE4 pic.twitter.com/KheGgJvvaw
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) July 9, 2022
भूकंपाची तीव्रता अतिशय कमी असल्याने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
Join Our WhatsApp Community