प्रवासात अनेकदा मोबाईलमधील इंटरनेट नीट काम करत नाही किंवा स्लो चालते. ट्रेन किंवा बसमधून प्रवास करत असताना असे अनेकदा होते. अशा वेळेस अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच संतापदेखील सहन करावा लागतो. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. खाली दिलेल्या काही ट्रीक्स तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे, तर तुमचे इंटरनेट एकदम सुस्साट धावेल.
- ज्या सिम कार्डवर इंटरनेट सुरु आहे तो सिम स्लाॅट वनमध्ये ठेवा. सिम वन स्लाॅटमध्ये ठेवल्यास सुपरफास्ट इंटरनेट मिळते. असे केले तर हायस्पीड इंटरनेट मिळण्याची शक्यता जास्त असते.
- प्रवासादरम्यान हार्ड कव्हर काढण्यचा प्रयत्न करा. हार्ड कव्हरचा नेटवर्कवर परिणार होतो. जर तुम्ही कायम प्रवास करत असाल, तर काही काळ हे कव्हर वापरु नका. त्यामुळे इंटरनेटचा वेग खूपच कमी होतो.
- स्मार्टफोनचे बॅकग्राऊंड अॅप्स बंद केले नसतील तर प्रवासादरम्यान ते बंद करा. कारण हे App डेटा खातात. त्यामुळे इंटरनेट स्पीड खूप कमी होतो. या टिप्स फाॅलो केल्यास स्मार्ट फोनवरील इंटरनेट स्पीडवर याचा परिणाम होतो.
( हेही वाचा: भारतात 5G क्रांती! पंतप्रधानांच्या हस्ते सुपरफास्ट सेवेचा शुभारंभ )
Join Our WhatsApp Community