दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय मालिकेसाठी BCCI ने दीपक चहरच्या जागी वाॅशिंग्टन सुदंरची निवड केली आहे. इंदूरमध्ये खेळण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या आणि अतिंम टी-20 सामन्यात दीपक चहरला दुखापत झाली. ज्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडावे लागले. मात्र, वाॅशिंग्टन सुंदर स्वत: च्या गेल्या काही महिन्यांपासून दुखापतींशी झुंज देत आहे.
( हेही वाचा: ढाल- तलवार ते धनुष्यबाण असा आहे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा प्रवास )
लखनऊमध्ये होणा-या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली. दीपक चहर आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे जाणार आहे. तेथे वैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार करेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली.
काही मजेदीर मीम्स
One injury prone player replaces another 🙃
— Ministry of Mental Depression (@Hw_yu_doinn) October 8, 2022
Another shishe ki body vala player 😭 https://t.co/US0PKLJaok
— Udit (@udit_buch) October 8, 2022
lage haath Sundar ka bhi ek replacement announce his kr dete given his struggle with injuries in last two years 🤣 (I hope not though,)
— Jatin Khandelwal (@Jatin_Cricket_) October 8, 2022
Join Our WhatsApp Community