राजभवनातून टिपलेला कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र

165

सर्व पौर्णिमांमध्ये शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व असून आज ९ ऑक्टोबर रोजी देशभरात कोजगिरी पौर्णिमा साजरी केली जाते.

Chand

अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच शरद पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा देखील म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची विधीवत पूजा केली जाते.

Chand 2

महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम आणि ओरिसा येथे कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Chand 1

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.