आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड

125

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ अंतर्गत आरोग्य विभागातील विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र औंध पुणे येथे समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२२ ही आहे.

( हेही वाचा : राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा; कुणाचा फायदा, कुणाला तोटा? )

अटी व नियम

  • पदाचे नाव – समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – ६ जागा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज शुल्क – १५० रुपये
  • वयोमर्यादा – समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक
    खुला प्रवर्ग – ३८ वर्षे, राखीव प्रवर्ग – ४३ वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ११ ऑक्टोबर २०२२
  • अर्ज सुरू शेवटची तारीख – १९ ऑक्टोबर २०२२
  • अधिकृत वेबसाईट – punezp.mkcl.org
  • या लिंकवर करा अर्ज – https://www.ddhspune.com/

पात्रता

  • समुपदेशक – मास्टर इन सोशल वर्क
  • लेखापाल – बी.कॉम, टॅली प्रमाणपत्र आवश्यक, MSCIT
  • सांख्यिकी सहाय्यक – graduation in statasctics or mathematics, MSCIT
  • वैद्यकीय अधिकारी – MBBS/MCI/MMC council registration

वेतनश्रेणी

  • समुपदेशक – २० हजार रुपये
  • लेखापाल – १८ हजार रुपये
  • सांख्यिकी सहाय्यक – १८ हजार रुपये
  • वैद्यकीय अधिकारी – ६० हजार रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.