मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान अपघात झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कामाला जाण्याच्या वेळेस वाहतूक उशिराने असल्याने, चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर मृतदेह रुळावरुन काढण्यास उशीर झाल्याने लोकलचा खोळंबा झाला.
( हेही वाचा: सावधान! ऑनलाईन जॉबच्या नावाखाली घातला जातोय गंडा; ‘अशी’ होतेय फसवणूक )
Join Our WhatsApp Community