नवाब मलिकांना दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

206

मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवस म्हणजेच २ नोव्हेंबर २०२२ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. डी गॅंगशी संबंधिक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.