दीड वर्षाच्या मुलाला ४ दिवसात दिले ४ इंजेक्शन, गॅंगरीनमुळे बाळाचा मृत्यू! जळगावात डॉक्टरांविरुद्ध गुन्हा...
जळगावमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दीड वर्षीय बाळाचा जळगावमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबंधित डॉक्टरांच्या विरोधात जळगावमध्ये गुन्हा दाखल झाला...
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत!
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ईमेल करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. वांद्रे पोलिसांनी जोधपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली...
ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक आणि उपाययोजना
संपूर्ण जगामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. भारत देशदेखील त्याला अपवाद नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसंबंधी सरकारतर्फे आणि पोलीस खात्यातर्फे विशेष उपाययोजना केल्या जातात...
ईडी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक
मुंबईच्या ईडी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. ईडीच्या तपासाची गोपनीय कागदपत्रे लिक केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. पुण्यातील व्यापारी...
पत्नीला भडकावतात म्हणून शेजाऱ्यांवर हल्ला; तीन ठार, दोघे गंभीर
शेजारी राहणारे पत्नीला आपल्याविरुद्ध भडकावत होते, त्यामुळे पत्नी मुलासह आपल्याला सोडून गेल्याच्या संशयावरून मानसिक तणावात असणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याची...
सोनू निगमच्या घरी ७२ लाखांची चोरी करणाऱ्या ड्रायव्हरला अटक
गायक सोनू निगम यांच्या वडिलांच्या ओशिवरा येथील घरी घरफोडी झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. त्यांच्याकडे वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या नोकराने बनावट चावीचा...
राज ठाकरेंनी दाखवलेल्या समुद्रातील बेकायदा दर्ग्याची पोलीस करणार पाहणी
माहीम मगदूम शा बाबा दर्गाच्या मागे असलेल्या समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवार, २२ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी...
अमृता फडणवीस ब्लँकमेलिंग प्रकरण: अनिक्षाला २४, तर अनिल आणि निर्मला जयसिंघानियाला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
अमृता फडणवीस ब्लँकमेलिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनिक्षा जयसिंघानी, अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी यांना पोलिसांनी सत्र न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने अनिक्षा हिला...
२५ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा घेतला सूड! भररस्त्यात बांधकाम व्यवसायिकावर झाडल्या गोळ्या, चौघांना अटक
नवीमुंबईत दिवसाढवळ्या एका बांधकाम व्यवसायिकाला गोळ्या झाडून ठार करण्यात आले होते, या खुनाचा छडा लावत नवीमुंबई पोलिसांनी गुजरात आणि बिहार राज्यातून मुख्य आरोपीसह ३...
मृत्यूनंतर बँकेतून २८ लाख गायब; तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करणा-या पोलिसांना न्यायालयाचा दणका
पियुष चंद्रमोहन शर्मा (२१) यांचा मृत्यू २१ सप्टेंबर २०२१ रोजी झाला. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून तब्बल २८ लाख ३१ हजार ६१० रक्कम रहस्यमय ट्रान्सफर...