आफताबची आणखी एक क्रूर कृती, ४ हिंदू मुलींसोबत होते संबंध?

धर्मांध आणि विकृत आफताब या मुसलमान मुलाने शहिंदू युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर दिल्लीत नेवून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून तिचे निर्घृण  केल्याचे उघड होताच देशभरात खळबळ उडाली आहे. कालपर्यंत लव्ह जिहाद हा विषय थोथांड आहे, हा मुसलमानांच्या विरोधातील अपप्रचार आहे, असे म्हणणाऱ्यांचे या घटनेने खाडकन डोळे उघडले आहेत. हिंदू मुलींच्या पायाखालची जमीन सरकली आहे. लव्ह जिहादच्या जाळ्यात कसे अडकायचे नाही, असे या घटनेनंतर देशभरातील हिंदू मुली जागृत होऊ लागल्या आहे. कारण ज्या आफताबने  हिंदू मुलीची हत्या केली, त्याआधी आफताबचे आणखी ४ हिंदू मुलींशी प्रेम संबंध होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस आता त्या चार मुली कुठे आहेत, त्या जिवंत आहेत का, याची माहिती काढत आहेत.

एका खोलीत हिंदू युवतीचा मृतदेह, दुसऱ्या खोलीत दुसरी मुलगी 

दिल्लीत आफताबने ज्या खोलीत हिंदू युवतीची हत्या करून तिचे ३५ तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते, त्याच खोलीत दुसऱ्या खोलीत आफताब हा दुसऱ्या एका हिंदू युवतीसोबत राहायचा, अशीही धक्कादायक माहिती समोर आली. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आफताबने दुसऱ्या एका तरुणीला घरी डेटसाठी बोलावले होते.  त्यावेळी त्याच घरातील फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते. श्रद्धाच्या मृत्यूनंतर आफताब एका डेटिंग अॅपद्वारे दुसऱ्या एका तरुणीच्या संपर्कात आला होता. त्यामुळे आफताब किती क्रूर होता, याचा प्रत्येय आला आहे.दिल्लीतील मेहरौली भागात या हिंदू तरुणीचा आफताबने गळा दाबून हत्या केली होती. त्या युवतीने आफताबकडे लग्नासाठी तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केली. या प्रकरणात आफताब सध्या गजाआड आहे.

आणखी ४ हिंदू मुलींशी होते संबंध

आफताबने हत्या केलेल्या हिंदू युवतीच्या आधी त्याने तब्बल ४ हिंदू युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यांच्या सोबतचे फोटो सोशल मीडियातीळ अकाउंटमध्ये ठेवले होते, आता त्या मुली कुठे होत्या, त्यांनाही ठार केले आहे की त्या जिवंत आहेत, याची माहिती पोलीस घेत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासात जी माहिती समोर येईल, ती धक्कादायक असेल, असे म्हटले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here