सीमाशुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी, (१२ एप्रिल) रात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची झडती घेतली. या शोधमोहिमेदरम्यान ८ किलो लपवलेले सोने जप्त करण्यात आले. ४.६९ कोटींचा महसूल या शोधमोहिमेदरम्यान मिळाला आहे. पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. यामध्ये २ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. (Crime)
आरोपींनी रॅकेट मेण, रेडियम-प्लेटेड वायर, बकल, वॉशरच्या आकाराच्या अंगठ्यांमध्ये सोने लपवले होते याशिवाय सोमवारी वेगवेगळ्या कारवाईत एकूण ६.११ किलो सोने, २० हजार डॉलर्स आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
हेही पहा –