Drugs Seized : खारघरमधून साडेपाच लाखांचे ड्रग्ज जप्त

164
CRIME: बंगळुरमध्ये २.७४ कोटींचे ड्रग्ज जप्त, ३ परदेशी नागरिकांसह ८ ड्रग्ज तस्करांना अटक

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील ड्रग्ज तस्करीचे (Drugs Seized) प्रमाण अधिक वाढले आहे. दिवसागणिक नवनवीन ड्रग्ज तस्करीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे अमली पदार्थविरोधी पथक सतर्क झाले आहे.

अशातच आता खारघरमधून साडेपाच लाखांचे मेफेड्रोन ड्रग्ज (Drugs Seized) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई नवी मुंबई पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने केली. रविवार (१२ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत एक जण पोलिसांच्या हाती लागला आहे.

(हेही वाचा – Solapur Drug Factory : स्पीकर बॉक्समधून व्हायची ड्रग्ज तस्करी? सोलापुरात आणखी एका गोदामाचा पर्दाफाश)

खारघर सेक्टर 34 येथे ड्रग्जचा (Drugs Seized) व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास सापळा लावला. त्यावेळी एका तरुणाच्या (Drugs Seized) संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

(हेही वाचा – Air Pollution : दिल्ली, मुंबईसह पिंपरी-चिंचवडच्या हवेची गुणवत्ता खालावली)

अशी केली कारवाई

चौकशीदरम्यान संशयित तरुणाने स्वतःचे (Drugs Seized) नाव जिशान अहमद आलम खान असून तो तळोजाचा राहणारा असल्याचे समजले. चौकशीदरम्यान त्याची अंगझडती घेतली असता, ५५ ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज आढळले. दोन दिवसांपूर्वीच अमली पदार्थविरोधी पथकाने ओवेगाव येथून सव्वापाच लाखांचे मेफेड्रोन जप्त करून एकाला तुरुंगात धाडले होते. (Drugs Seized)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.