Hemant Soren: हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची पोलीस ईडी कोठडी, सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही

234
Hemant Soren: हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची पोलीस ईडी कोठडी, सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही
Hemant Soren: हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची पोलीस ईडी कोठडी, सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी हायव्होलटेज ड्राम्यानंतर सोरेन यांनी ईडीनं अटक केली होती.

ईडीच्या अटकेविरोधात हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, पण सुप्रीम कोर्टानं त्यांना दिलासा देण्यास नकार दिला, तर त्यांचे वडील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांना न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला.

/p>

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.