Israel-Palestine Conflict : इजिप्शियन पोलिसांकडून दोन इस्रायली पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या

हे रक्तरंजित युद्ध आता तीव्र होत आहे

99
Israel-Palestine Conflict : इजिप्शियन पोलिसांकडून दोन इस्रायली पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या
Israel-Palestine Conflict : इजिप्शियन पोलिसांकडून दोन इस्रायली पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान (Israel-Palestine Conflict) इजिप्शियन पोलिसांनी दोन इस्रायली पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली. इजिप्तच्या अलेक्झांड्रिया शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याने इस्त्रायली पर्यटकांच्या गटावर गोळीबार केल्याने रविवारी दोन इजिप्शियन ठार झाले.

(हेही वाचा- Afghanistan Earthquake : मृतांचा आलेख चढताच)

इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनच्या हल्ला (Israel-Palestine Conflict) शनिवार सकाळपासून सुरू झाला. हे रक्तरंजित युद्ध आता तीव्र होत आहे. तेथील स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, अलेक्झांड्रियामधील पॉम्पीज पिलर या स्थानावरील झालेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. येथील सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतरची दृश्ये दिसत आहेत. या व्हिडियोमध्ये तीन रुग्णवाहिका जखमींना रुग्णालयात नेत असल्याचे दृष्य दिसत आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.