धक्कादायक! मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

191

मुंबईतील लोअर परेलमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. २० डिसेंबरला ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. या बलात्कार प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींपैकी ३ आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर इतर ३ जणांना ३० तारखेपर्यंच कोठडी सुनावण्यात आली आहे.

( हेही वाचा : IPL Auction 2023: जाणून घ्या कोणता खेळाडू ठरला भाग्यवान आणि कोणाला मिळाला नाही खरेदीदार )

वरळी येथून तरूणाने मुलीला लोअरपरळ येथे घरी आणून आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.