मुंबईतील लोअर परेलमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. २० डिसेंबरला ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. या बलात्कार प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींपैकी ३ आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर इतर ३ जणांना ३० तारखेपर्यंच कोठडी सुनावण्यात आली आहे.
( हेही वाचा : IPL Auction 2023: जाणून घ्या कोणता खेळाडू ठरला भाग्यवान आणि कोणाला मिळाला नाही खरेदीदार )
वरळी येथून तरूणाने मुलीला लोअरपरळ येथे घरी आणून आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.