जम्मू काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) वर्षभरात ७५ दहशतवाद्यांचा (terrorist) खात्मा करण्यात आला आहे. यात चकमकीत ठार झालेले ६० टक्के पाकिस्तानी दहशतवादी नागरिक होते, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवादी (terrorist) संघटनांमध्ये केवळ चार स्थानिक तरुण सहभागी झाल्याचेही लष्कराने स्पष्ट केले आहे. (Jammu & Kashmir)
( हेही वाचा : Mumbai मध्ये पुन्हा बोटीचा अपघात; मासेमारी नौकेला मालवाहू जहाजाची धडक)
यावर्षी जम्मू काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir)वेगवेगळ्या चकमकीत आणि शोध मोहिमेत सुमारे ७५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या वर्षाभरापासून पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जम्मूमधील राजौरी (Rajouri) , पुंछ, डोडा, किश्तवार, कठुआ आणि रियासी या जिल्ह्यांसह या भागात पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवायांना अतिरिक्त जवान तैनात करत न आळा घालण्यात आला आहे. यात एलओसी आणि आयबी घुसखोरींचा प्रयत्न करताना १७ दहशतवादी मारले गेले. तर चकमकीत २६ दहशतवादी ठार झाले आहेत. (Jammu & Kashmir)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community