Sukma- Bijapur सीमेवर मोठी कारवाई; चकमकीत ३ नक्षली ठार

34
Sukma- Bijapur सीमेवर मोठी कारवाई; चकमकीत ३ नक्षली ठार
Sukma- Bijapur सीमेवर मोठी कारवाई; चकमकीत ३ नक्षली ठार

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) सुकमा- विजापूर (Sukma- Bijapur) सीमेवरील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत ३ नक्षलवादी ठार असून यात ३ नक्षलवादी ठार झाले आहेत. सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत सुरु असलेल्या चकमकीबद्दल माहिती देताना छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा (Vijay Sharma) यांनी सांगितले की, सुकमामध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईला यश मिळाले आहे. तिथे ३ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तिथे शोध मोहिम सुरु आहे. (Sukma- Bijapur)

( हेही वाचा : Buldhana News : बुलढाणा केस गळती प्रकरणात पाण्याचा अहवाल आला समोर)

छत्तीगडमधील दुसऱ्या एका कारवाईत राज्य पोलिस आणि सीआरपीएफ २२९ बटालियनने अवापल्ली पोलिस स्थानक क्षेत्रातील मुरदांडा (Murdanda) गावात आयईडी शोधून तो निकामी केला. नक्षलवाद्यांनी रिकाम्या बिअरच्या बाटल्यांत २ आयईडी पेरुन ठेवले होते. ते शोधून काढून निकामी करण्यात आले आहेत. (Sukma- Bijapur)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.