Jammu and Kashmir च्या कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक !

Jammu and Kashmir च्या कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक !

52
Jammu and Kashmir च्या कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक !
Jammu and Kashmir च्या कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक !

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि कारवाई सुरू आहे. जुठाणा परिसरात ४-५ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली, त्यादरम्यान गोळीबार सुरू झाला. (Jammu and Kashmir)

हेही वाचा-30 एप्रिलपासून Chardham Yatra सुरू ; ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

सोमवारी कठुआच्या हिरानगर सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. त्यानंतर दहशतवाद्यांनी एका मुलीला आणि तिच्या पालकांना पळवून नेले होते. संधी मिळताच तिघेही दहशतवाद्यांच्या तावडीतून पळून गेले. यादरम्यान, मुलीला किरकोळ दुखापत झाली. दहशतवादीही पळून गेले होते. (Jammu and Kashmir)

हेही वाचा- दिल्ली सरकार Tihar Jail स्थलांतरित करणार ; 10 कोटींचे बजेट

१७ मार्च रोजी कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील खुरमोरा राजवार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका दहशतवादीचा खात्मा झाला, तर काही दहशतवादी वेढा तोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. (Jammu and Kashmir)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.