पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या स्थापनादिनानिमित्त आयटीबीपी हिमवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत-तिबेट सीमा पोलीस दल हे शौर्य आणि समर्पणाचं प्रतिक असल्याचे सांगत नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्यात या पोलीस दलाने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. त्यांचं हे कार्य लोकांसाठी अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – Raj Thackeray नावाचेच नाही तर मनाचेही राजे; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण)
On the occasion of ITBP Raising Day, I salute the indomitable spirit and valour of our ITBP personnel. They play a vital role in protecting our nation. At the same time, their commendable humanitarian efforts during natural disasters are a testament to their unwavering commitment… pic.twitter.com/NaDHUtrreb
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2023
(हेही वाचा – Terrorist Attack: काश्मीरच्या बटगुंडमध्ये दहशतवाद्यांचा पुन्हा एका मजुरावर गोळीबार!)
आपल्या एक्स वरील संदेशात पंतप्रधान लिहितात :
“आयटीबीपी हिमवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा. हे दल शौर्य आणि समर्पण यांचं महान प्रतिक आहे. अतिशय दुर्गम प्रदेश आणि प्रतिकूल वातावरणात हे हिमवीर आपलं रक्षण करतात. याव्यतिरिक्त, नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्य दरम्यान त्यांचे प्रयत्न प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहेत. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community