Black Sports Shoes : चांगली कामगिरी करणारे काळे स्पोर्ट्स शू

तरुणांची पसंती असलेले काळ्या रंगाचे स्पोर्ट्स शू. 

403
top 10 shoes brands in india : भारतातील टॉप १० शू ब्रॅंड; यामध्ये हृतिक रोशनचा शू ब्रॅड देखील आहे
  • ऋजुता लुकतुके

रोजचं रनिंग, जिम अशा ॲक्टिव्हिटी असलेल्या लोकांचं त्यांच्या स्पोर्ट्स शूवर अतोनात प्रेम असतं. आणि त्यातही काहींची पसंती असते ती काळ्या रंगांच्याच स्पोर्ट्स शूजना. त्यामुळे प्युमा, आदिदास आणि नाईकी सारख्या कंपन्या अनेकदा संपूर्ण काळ्या रंगातच स्पोर्ट शू बनवतात. पांढरे स्नीकर आणि काळे रनिंग शू अशी जागतिक फॅशन आहे. (Black Sports Shoes)

(हेही वाचा – Prakash Ambedkar : वंचितचा महाविकास आघाडीला अल्टिमेटम; ‘या’ दिवसानंतर स्वतंत्र लढण्याची भूमिका घेणार )

भारतात अगदी कॅम्पस आणि एचआरएक्स सारख्या भारतीय बनावटीच्या ब्रँडपासून ते प्युमा, नाईकी असे काळे स्पोर्ट्स शूज उपलब्ध आहेत. आणि ब्रँड प्रमाणे त्यांच्या किमतीही बदलतात. त्यातले फिचरही ब्रँडप्रमाणे बदलतात. सगळ्यात आधी काळ्या स्पोर्ट्स शूजची एक छोटेखानी यादी बघूया, (Black Sports Shoes)

 

Screenshot 2024 03 23 193300

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.