स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने मुलुंडमध्ये रक्तदान महायज्ञाचे (Blood Donation) आयोजन करण्यात आले होते. २ मार्च या दिवशी मुलुंड (Mulund) येथील चित्पावन ब्राह्मण संघ हॉल (Chitpawan Brahmin Sangh Hall) येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समिती आणि अन्य सामाजिक संस्था यांच्या वतीने हे रक्तदान आयोजित करण्यात आले होते. (Blood Donate)