MMRDA साठी किती निधी मिळणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती | Devendra Fadanvis

49

Devendra Fadanvis : रस्ते, रेल्वे, पिण्याचे पाणी, महामार्ग, किनारी रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यासारख्या एमएमआरडीए प्रकल्पांसाठी (MMRDA projects) 4 लाख 7 हजार कोटींचा गुंतवणूक करार (MMRDA Project Investment Agreement) करण्यात आले आहे. एमएमआर प्रदेशाला 1.5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था (economy) बनवण्यासाठी आम्ही नीती आयोगासोबत (NITI Aayog) तयार केलेल्या रोड मॅपमध्ये गुंतवणूक करण्याचा हा एक ऐतिहासिक करार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (Devendra Fadanvis)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.