तहव्वूर राणाला भारतात आणल्यामुळे पाकिस्तानवर काय परिणाम होणार ? | 26/11 Mumbai Terror Attack

26

२६\ ११ हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले आहे. एनआयएचे प्रमुख डॉ. सदानंद दाते (Dr. Sadananda Date) हे राणाची चौकशी करणार आहेत. यासगळ्यात राणाला भारतात आणल्यानंतर आता पुढे काय होणार? हे जाणून घेऊ माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी साधलेल्या संवादातून… (26/11 Mumbai Terror Attack)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.