सरकारला युवकांसमोर कोणाचा आदर्श ठेवायचा आहे ? Chhatrapati Sambhaji Maharaj / Bajiprabhu Deshpande
छावा चित्रपट (Chhaava Movie) प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर औरंगजेबाची कबर आपण कशाला सांभाळायची, अशी मागणी होऊ लागली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर (Aurangzeb’s Tomb) सांभाळण्यासाठी पुरातत्व खाते ६ लाखांहून जास्त पैसे खर्च करत आहे, या वास्तवावर टाकलेला प्रकाश…
Join Our WhatsApp Community