फळ आहे की सोनं? ‘या’फळाची किंमत फक्त २० लाख रुपये
आंबा हे महाराष्ट्राचं आवडतं फळ. त्यात हापुस असेल तर विचारायलाच नको. मे महिन्यात हापुसला खूप मागणी असते. महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही हापुस आंबा खाल्ला...
सावधान! बाटलीने पाणी प्याल तर आजारी पडाल; जाणून घ्या सविस्तर
अनेक जण पिण्यासाठी प्लास्टीक किंवा स्टीलची पाण्याची बाटलीसोबत बाळगतात. मात्र ही बाटली रोज नीट धुतली जात नाही. त्यामुळे त्यातील अनेक सूक्ष्म जीवाणूंमुळे आजारी पडण्याची...
मोबाईलमधील प्री-इन्स्टॉल अॅपही आता हटवता येणार
लोकांसह राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन स्मार्टफोनमधील पूर्वस्थापित अॅपही फोनमधून हटवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विचार केंद्र सरकारने चालवला आहे. त्यासाठी नियमात बदल केला...
कोकण रेल्वेची माकडांमुळे गैरसोय; काढणार साडेसहा लाखांची निविदा, काय आहे कारण?
कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला उपद्रवकारक ठरणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी कोकण रेल्वेतर्फे साडेसहा लाखाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले....
भारताचा डंका परदेशात; नाटू नाटू गाण्यावर अमेरिकन पोलिसांचा भन्नाट डान्स
नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि भारताची छाती अभिमानाने फुगली. ऑस्कर मिळवण्याआधीच या गाण्याने रसिकांच्या मनावर राज्य केलं होतं. मूळ गीत तर...
राज्यात उष्णतेची लाट; उष्माघातापासून वाचण्यासाठी ‘हे’ करा, ‘हे’ करु नका, जाणून घ्या सविस्तर
फेब्रुवारी महिन्यातच नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सततच्या वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईत तीव्र उष्णतेच्या लाटेचा...
मानवी मनासारखे काम करणार बायोकंप्युटर! जाणून घ्या अद्भूत सत्य
विज्ञानात दिवसेंदिवस क्रांती घडत आहे. अनेक नवनवी शोध लागत आहेत. आपण ज्या गोष्टी काल्पनिक चित्रपटांमध्ये पाहतो त्या गोष्टी आता प्रत्यक्षात रुपाला येत आहेत. आर्टिफिशियल...
सावधान! ‘या’ कारणामुळे मोबाईल होऊ शकतो ब्लास्ट
आपण बर्याचदा बातम्यांमध्ये वाचतो आणि पाहतो की मोबाईल फोनचा ब्लास्ट झाला. कहई लोक म्हणतात की ही बातमी खोटी आहे. मोबाईल कसा ब्लास्ट होऊ शकतो....
“महालक्ष्मी सरस प्रदर्शन” ग्रामीण संस्कृतीला शहरापर्यंत पोहोचविण्याचे अनोखे व्यासपीठ! मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार उद्घाटन
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदाच वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी दिनांक 8 ते 19 मार्च 2023 या...
Happy Holi : कुठे रॉयल…तर कुठे फुलांची; देशभरातील होळीचे विविध रंग!
होळी हा जगभरात प्रसिद्ध सण आहे त्यामुळे देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते.
मथुरा-वृंदावन
वृंदावनात फुलांनी होळी खेळतात. बांके बिहारी मंदिरात दार उघडताच...