रुईयात विद्यार्थ्यांच्या राजाचे जल्लोषात आगमन

135

मुंबईच्या माटुंगामधील रुईया कॉलेज मध्ये गणपतीचं आगमन झालंय. ढोल ताशाचा गजरात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी रुईमधील विद्यार्थ्यांनी ढोल ताशाचा गजर केलाय. यंदा विद्यार्थ्याच्या राजाचं ४५वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांकडून आजादी का अमृत महोत्सव आणि राजकारणाविषयी मुलांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी देखावा तयार करण्यात आला आहे. नितेश ठाकूर,अजय पंडित,रोहित निकम,भूषण किल्लेदार,विशाल मांजरेकर ,सुशांत रिसबुड, अनुभव पवार, अभिषेक कानडे,सतीश खबळे,सिद्धेश चौधरी,निहाल वालकर मेहुल मोख्रा हे तसेच आजीमाजी विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य यावेळी उपस्थित होते.

( हेही वाचा : एसटी महामंडळाकडून कोकणात २ हजार जादा चालक; कशेडी घाटात विशेष दक्षता )

New Project 7 14

New Project 5 20

New Project 6 19

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.