
मुलीचा जन्म हा प्रत्येक आई-वडिलांसाठी आनंदाचा क्षण असतो. मुलगी म्हणजे घराची लक्ष्मी. ती लक्ष्मीच्या पावलांनी येते आणि घरभर आनंद पसरतो. तिचे बोबडे बोल, बागडणं, खेळणं, उठणं, पडणं सगळंच अद्भुत असतं. या आपल्या लाडक्या लेकीचा नामकरण सोहळा, बारसं म्हणजे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण. भारत हा जगातला सातवा सर्वात मोठा देश आहे. आपल्या भारतात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. आमच्या या यादीमध्ये आम्ही कोणत्याही भाषेत वापरता येणारी मुलींची नावं आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (baby girl names hindu)
जर तुम्ही आपल्या हिंदू संस्कृतीनुसार मुलींची नावं शोधत असाल, तर या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी मुलींच्या सुंदर नावांची यादी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात… (baby girl names hindu)
(हेही वाचा – देशातील पहिले Digital Education पोर्टल ‘महाज्ञानदीप’ कार्यान्वित)
सध्या लोकप्रिय असलेली हिंदू मुलींची नावे अर्थांसह पुढीलप्रमाणे :
- आद्या – “देवी दुर्गेचं नाव”
- अदिती – “देवांची जननी”
- अरणा – “नदी” किंवा “लाट”
- धृती – “आनंद”
- ध्वनी – “स्वर/नाद”
- ईशा – “देवी”
- काशवी – “तेजस्वी; चमकणारी”
- आरोही – “उर्ध्वगामी संगीत स्वर”
- मीरा – “समृद्ध”
- मेधा – “बुद्धिमत्ता”
- समृद्धी – “ऐश्वर्य”
- सव्या – “भगवान विष्णूंचं एक नाव”
- वेदिका – “वैदिक” (baby girl names hindu)
(हेही वाचा – lakshmibai college : उत्तम प्लेसमेंटची हमी देणारे दिल्लीतील लक्ष्मीबाई कॉलेज का आहे प्रसिद्ध? जाणून घ्या)
हिंदू देवी-देवतांनी प्रेरित असलेली मुलींची नावं :
- देवी
- धनश्री
- इंदिरा
- कमला
- कल्याणी
- लक्ष्मी
- ललिता
- मीरा
- प्रज्ञा
- सारिका
- शक्ती
- शैला
- सीता
- तारिणी
- उमा
- वामीका (baby girl names hindu)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community