हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणे गरजेचे आहे. आपल्या आरोग्यासाठी या प्रचंड फायदेशीर असतात. कांद्याची पात खायलाही पौष्टिक आहे. कांद्याच्या पातीमध्ये फायबर्स चे प्रमाण जास्त असते. कांद्याची पात आपण कच्ची खाऊ शकतो. कांद्याच्या पातीमध्ये कार्बोहाइड्रेट्स, विटामिन सी, प्रोटीन, फॉस्फोरस, सल्फर आणि कॅल्शियम असते. त्याचप्रमाणे यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे काद्यांची पात खाल्लाने तोंडाची दुर्गंधी दूर होते. (Benefits of Onion Leaves )
कांद्याची पात खाण्याचे फायदे (Benefits of Onion Leaves )
- कांद्याची पात खाल्ल्याने तोंडातून येणारा वास कमी होतो.
- बुद्धकोष्ठता देखील दूर होते आणि पित्ताची समस्या कमी होते.
- जर पोटात जळजळ होत असल्यास कांद्याची पात गुणकारी असते.
(हेही वाचा : Pune By-Elections : पुण्यात मणिपूरसारखी स्थिती होती का; उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले)
- कांद्याच्या पातीमुळे फुफुसाचे आरोग्य सुधारते.
- रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतो.
- तसेच हृदयरोगामध्येही खूप उपयुक्त असते.
हेही वाचा –