Cherry Tomato : चेरी टोमॅटोमध्ये आहेत ‘हे’ औषधी गुण 

117
Cherry Tomato : चेरी टोमॅटोमध्ये आहेत 'हे' औषधी गुण 
Cherry Tomato : चेरी टोमॅटोमध्ये आहेत 'हे' औषधी गुण 

चेरी टॉमेटोज खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. चेरी टॉमेटोज खाल्याने हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदा होऊ शकतो. (Cherry Tomato) चेरी टोमॅटोजचा वापर आपल्या रोजच्या आहारातही होतो. मुळात चेरी टॉमेटो खाल्ल्यानं तुमचं वजन कमी करण्यातही मदत होते त्याचसोबत कर्करोग, हृदयरोग आणि त्वचेच्या रोगावरही चेरी टॉमेटो आपल्या फायद्याचे ठरतात. चेरी टॉमेटोमध्ये व्हिटॅमिन सी, मिनिरल्स म्हणजेच पोटॅशियम, अॅन्टी ऑक्सिडंस्ट्स म्हणजेच लायकोपिनी अशा गोष्टी आहेत.

(हेही वाचा – Hate Speech : नुपूर शर्मांवर कारवाई आणि उदयनिधी, टी राजांना अभय; का होतोय भेदभाव?)

  • चेरी टॉमेटोज हे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात. जसे आपल्या त्वचेसाठी ते फारच गुणकारी असतात. चेरी टॉमेटोमध्ये एन्टीऑक्सिडंट्स असतात. ज्याचा फायदा आपल्याला आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करायलाही होतो. (Cherry Tomato)
  • तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटले परंतु एवल्याश्या चेरी टॉमेटोचा फायदा वजन कमी करण्यासाठीही होतो. आपण आपल्या जेवणात चेरी टॉमेटोचा वापर करू शकता.
  • चेरी टॉमेटोमध्ये व्हिटॅमिन ए असते. ज्याचा फायदा आपल्या डोळ्यांसाठी होतो. त्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी जर का कमी झाली असेल, तर आपल्याला त्याचा फायदा होण्यास मदत होते.
  • रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते. तेव्हा अशावेळी आपल्याला चेरी टॉमेटो खाल्ल्याने चांगला फायदा होऊ शकतो. (Cherry Tomato)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.