दिवाळीच्या साफसफाईचे काही भन्नाट मीम्स नक्की बघा… हसून वेडे व्हाल

दिवाळी म्हटली की खमंग फराळ, नवे कपडे आणि आजूबाजूचं बहरुन गेलेलं वातावरण या सगळ्याची आठवण होते. पण दिवाळी यायच्या आधी आपल्याला बरीच तयारी करायची असते. मग तो फराळ असूदे वा घरातील साफसफाई.

4 नोव्हेंबरला सुरू होणा-या या उत्सवाची घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे अर्थातच घराघरांत साफसफाई, रंगकाम यांसारख्या कामांत घरातले सदस्य व्यस्त आहेत. दिवाळीच्या साफसफाईत गुरफटली जाणारी तरुणाई सोशल मीडियावर या संबंधित मीम्स शेअर करत आहे. काही जण याचा आनंद घेत आहेत, तर काही जण आपला साफसाफाई करतानाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.

मीम्स व्हायरल

असेच काही विनोदी मीम्स हॅशटॅगसह सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. हे मीम्स तुम्हाला मोठ्याने हसायला भाग पाडतील.  हे आहेत काही मजेदार मीम्स

दिवाळीच्या आधी घरात आपली आई कशा पद्धतीने आपल्याला कामाला लावते, याबाबतचे काही मजेदार मीम्स नेटक-यांनी शेअर केले आहेत.

साफसफाई करत असताना आपली अवस्था काय होते, याचेही काही भन्नाट मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

सगळ्यांनीच साफसफाईचे मीम्स शेअर केले असं नाही. काहींनी सफाई करताना मिळालेल्या मौल्यवान गोष्टीसुद्धा शेअर केल्या आहेत.

तुमची दिवाळीची तयारी कशी चालू आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here