दिवाळी विशेष ऑफर! Spotify प्रीमियम सब्सक्रिप्शन 4 महिने मोफत

127

दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या त्यांच्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स डिझाईन करतात. गाणी ऐकण्यासाठी युजर्स विविध Apps चा वापर करतात. आता Spotify ने दिवाळी निमित्त आपल्या वापरकर्त्यांसाठी खास ऑफर सुरू केली आहे. संगीत प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी असून Spotify आता ४ महिन्यांसाठी युजर्सला मोफत फ्री प्रिमियम सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. Spotify ने फक्त भारतीय वापरकर्त्यांसाठी फ्री ट्रायल प्लॅन अपडेट केले आहेत.

( हेही वाचा : एसटीवर अनधिकृत जाहिराती लावल्यास होणार कठोर कारवाई! )

Spotify प्रीमियम चार महिन्यांसाठी मोफत

  • सर्वप्रथम तुम्हाला Spotify हे App ओपन करावे लागेल
  • आता उजव्या कोपऱ्यात प्रिमियम वर टॅप करा
  • वैयक्तिक प्लॅन हा पर्याय निवडा. यासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड जोडणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे UPI सुद्धा लिंक करू शकता.
  • संगीत सेवेच्या प्रिमियम प्लॅनमध्ये तुम्हाला जाहिरातींच्या अडथळ्यांशिवाय गाणी ऐकता येतील, विनामूल्य अमर्यादित गाणी डाऊनलोड करू शकता. तुम्ही तुमचे आवडते गाणे ३२० kbps वर ऐकू शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.