फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी 5 गोष्टी वरदान आहेत. आजारांपासून रक्षण होणे आवश्यक असेल, तर निरोगी Lungs खूप महत्त्वाचे आहेत. जर ते चांगले असेल, तर तुमचे संपूर्ण शरीर ठीक होईल. हे रक्ताला ऑक्सिजन पुरविण्यात मदत करते. जर तुम्हाला तुमची फुफ्फुसे निरोगी ठेवायची असतील, तर तुम्ही काही विशिष्ट पदार्थ खाणे आवश्यक आहे. (Lungs Health)
(हेही वाचा – BMC : मालाड, गोरेगाव आणि विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिमधील पुलांची डागडुजी)
फुफ्फुसे (Lungs) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीरातून कार्बन डाय ऑक्साईड (carbon dioxide) काढून टाकतो. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. तुम्हाला आरोग्यदायी आहार घेणे आवश्यक आहे.
- निरोगी फुफ्फुसांसाठी ब्रोकोलीचे (Broccoli) सेवन केले पाहिजे. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते.
- अनेकांना हिवाळ्यात गाजर (carrot) खायला आवडते. तुम्ही त्याचा रसही पिऊ शकता. यामुळे नखे मजबूत होतात. यात अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
- तुम्ही डाळिंब (Pomegranate) दररोज खाल्ले पाहिजे. हे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण वाढवते. तुम्हाला तंदुरुस्त ठेवते. यामुळे फुफ्फुसे स्वच्छ होण्यास मदत होते.
- हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचे (Green vegetables) सेवन भरपूर प्रमाणात केले पाहिजे. यामुळे शरीराचे अनेक किरकोळ आजारांपासून संरक्षण होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community