नोवोटेल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्थित एक कंटेम्पररी हॉटेल आहे. हे हॉटेल सीटीएस १३५९ मरोळ, एअरपोर्ट मेट्रो स्टेशनच्या बाजूला, मुंबई, महाराष्ट्र ४०००५९ येर्हे स्थित आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त १.५ किमी आणि डोमेस्टिक टर्मिनलपासून ५ किमी अंतरावर असल्यामुळे प्रवाशांना सुविधा प्राप्त होते. (novotel mumbai international airport)
(हेही वाचा – soho house mumbai का आहे इतकं प्रसिद्ध? आणि काय आहेत सुविधा?)
हॉटेलमध्ये २६८ सुसज्ज खोल्या आणि सूइट्स आहेत, प्रत्येक खोलीमध्ये आधुनिक सुविधा आणि निवांद वेळ घालवण्यासाठी वैयक्तिक जागा आहे. स्टॅंडर्ड, सुपीरियर, एक्झिक्युटिव्ह आणि सूइट्स असा खोल्यांचा प्रकार आहे. इथे गोरमेट बार आहे जिथे लोकप्रिय जागतिक आणि स्थानिक पाककृतींचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. तसेच बुफे जेवणाचा आनंद लुटू शकता. (novotel mumbai international airport)
(हेही वाचा – सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा समतोल साधणारा चेहरा म्हणजे Devendra Fadnavis)
याव्यतिरिक्त आउटडोअर स्विमिंग पूल, फिटनेस सेंटर, मिटिंग आणि इव्हेंट रूम्स देखील आहेत. १६,५०० चौरस फूट परिसरात व्यापलेल्या या जागेत व्यवसाय आणि सामाजिक संमेलने आयोजित करता येतात. संपूर्ण हॉटेलमध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध आहे. हे हॉटेलजवळ वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, अंधेरी कुर्ला रोड, एमआयडीसी, सीप्झ, पवई आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स अशी महत्त्वाची स्थळे आहेत. टर्मिनल १बी वरून विमानतळावरुन मोफत वाहतुक सुविधा प्राप्त आहे. जेणेकरून तुम्ही सहज हॉटेलमध्ये पोहोचू शकता. (novotel mumbai international airport)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community